व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Business Loan | या तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज योजना जाहीर : व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन

Business Loan:केवळ नौकरीवर अवलंबून न राहता, तरुणांनी स्वताचा व्यवसाय सुरू करावा आणि त्याकरिता त्यांना विनासायास अर्थसाह्य मिळावे,

याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपर्यापासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर झालेली आहे.

व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो.

सरकारच्या या कर्जयोजनेमुळे मराठा तरुणांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

या योजनेमुळे अनेक तरुणांना मदत मिळणार असून व्यवसाय करता येणार आहे.

परतफेड प्रतिदिन १० रुपये

२. जेव्हा तरुणांना सर्वप्रथम २० हजार रुपयांचे कर्ज मिळेल, तेव्हा या कर्जाची परतफेड प्रति दिन २० रुपये याप्रमाण करावी लागेल.

२. ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करावी लागेल

३. ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा एक लाख रुपये इतकी चावेल,

त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणाना प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल.

यासाठी वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेली आहे.

आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाख

अर्ज करण्यासाठी

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम २० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा वापर त्यांनी कसा केला आहे.

लोणावळ्याच्या भुशी डॅममधून अचानक पाणी आलं, वाहून गेल्याने 5 पर्यटकांचा मृत्यू,व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल.

• हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यांत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळेल.

या ५० हजार रुपयांच्या कर्जाची- देखील नियमित कर्जफेड केली तर त्यापुत्रील टप्प्यांत या तरुणांना एक लाख रुपया- पर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकेल.

अर्ज कुठे करायचा?

या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन

अर्ज करता येईल.

काय आहे योजना?

• ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे. या योजनेकरिता २० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांप र्यंतची रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी मिळेल.

विशेष म्हणजे, या योज नेकरिता देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. बिनव्याजी अशी ही कर्ज

अर्ज करण्यासाठी कागदपत्राची आवश्यकता हाय

आधार कार्ड

रहिवासी पुरावा

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

     येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top