व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

सरसकट पिक विमा वाटप सुरू फक्त यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा यादीत नाव पहा

Crop Insurance:नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात जवळपास 25 % अग्रीम सरसकट पिक  विमा वाटप मंजूर करण्यात आलेला आहे.

तातडीनं पीकविमा कंपनीनं याबाबत अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिलेले आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे

त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे अस बोल जात आहे. crop insurance approval

Havaman Andaj Today | राज्यात पुढील दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार ! पहा नवीन हवामान अंदाज

सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा

तीन दिवसांपूर्वी छ.संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ भागातील परिस्थितीच्या आढावा घेतलेला आहे,

यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील खासकरून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलेले आहेत.

व तसेच अग्रीम विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. crop insurance approval

मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा समावेश-

याबाबतची अधिसूचना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी निर्गमित केलेली आहे.

सर्व 87 महसुली मंडळांमध्ये महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे

एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते,जाणून घ्या RBI चा नवा नियम | RBI New Rules

तसेच या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळं संभाव्य शेतकऱ्याचे नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्या कारणाने

निकषानुसार ही सर्वच्या सर्व जिल्ह्यातील 87 महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र झालेले आहेत असे सांगण्यात आलेलं आहे.

1 महिन्याच्या आत मिळणार विमा –

जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25 % अग्रीम विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे

यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे एक महिन्याच्या आत मिळणार आहे हे आता निश्चित झालेले दिसत आहे.

आशा या कठीण काळात हा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे असं बोल

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top