व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Havaman Andaj Today | राज्यात पुढील दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार ! पहा नवीन हवामान अंदाज

Havaman Andaj Today:कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर बाढणार आहे.

विदर्भात प्रति तास ४० ते ५० किमी वेगाने वाहणाच्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पढण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,पुढील दोन-तीन दिवस मोसमी जोर बाढणार आहे. पावसासाठी पोषक बाताबरण निर्माण झाले आहे.

बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय आला

त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा खेरी, मुरादाबाद, उना, पठाणकोट आणि जम्मू अशी मोसमी पावसाची उत्तर सीमा

पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पड‌ण्याचा आहे.

वीज बिलात जूनमध्ये ३० टक्क्यापर्यंत वाढ ! तुमचे वीज बिल लगेच चेक करा | Increase electricity bill

अंदाज आहे. दरम्यान, मौसमी पाऊस शुक्रवारी (२८ जून) राजधानी दिल्लीत दाखल झाला.

राजस्थानमधील जैसलमेर, चुरू, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर

पुढील दोन दिवसांत उर्वरित राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि जम्भूमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे.

एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते,जाणून घ्या RBI चा नवा नियम | RBI New Rules

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top