व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज या 15 दिवसांमध्ये करता येणार ! कागदपत्रे कोणते आणि अर्ज कुठे करायचा सविस्तर माहिती पहा !

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे.

तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना

राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो.

सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी

त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्याचे प्रस्तावितआहे.

5 जुलै पर्यंत या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार यादीत नाव पहा |Crop Insurance

ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा

– आधार कार्ड आवश्यक

– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला

– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड

– योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक.

सरसकट पिक विमा वाटप सुरू फक्त यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा यादीत नाव पहा

या महिला असणार पात्र?

– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला

– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा

– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक

– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार

– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजा

– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

– ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा

– आधार कार्ड आवश्यक

– राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला

– बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

– पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड

– योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

– अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक.

येथे करता येणार अर्ज

अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top