व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

आनंदाची बातमी डिझेल 2 रुपये तर पेट्रोल एवढ्या पैशाने स्वस्त,अजित पवार यांची मोठी घोषणा | Petrol Diesel New Rate

Petrol Diesel New Rate :आनंदाची बातमी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे.

त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवर्धित कर राज्यांमध्ये सारखा करण्याची तरतूद केली गेली आहे.

यामुळे व्यापार क्षेत्र आणि उद्योग तसेच सामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरसह बँकांशी बंधित या नियमांमध्ये मोठे बदल होणार | 1 July New rule changes

पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यांमध्ये समान करण्यासाठी

बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई किंवा महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरून 21 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.

आणि पेट्रोलवरील सध्याचा कर 26 टक्क्यांनी वाढवून 5.12 रुपये प्रति लिटर आणि 25 टक्क्यांनी वाढवून 5.22 रुपये प्रति लिटर करण्याचा प्रस्ताव आहे.

सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे उद्योग क्षेत्र व्यवसाय क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळणार आहे.

जबाबदारीला वय नसतं! एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक; चिमुकल्याचा VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल | Viral Video

या केलेल्या बदलामुळे मुंबई नवी मुंबई आणि ठाणे तसेच महानगरपालिका क्षेत्रामधील पेट्रोलचे दर किमान अंदाजे 65 पैसे ने कमी होतील व डिझेलचे दर अंदाजे 2.7 रुपये प्रति लिटरने स्वस्त होणार आहे.

2024-25 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा नवीन सुधारित कर अंदाज 3,26,397 कोटी इतका आहे

आर्थिक वर्षासाठी महसुलाचे अर्थसंकल्पीय लक्ष्य 3,43,040 कोटी रुपये इतका केला गेला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top