व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Viral Video | वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पहा हा व्हायरल व्हिडिओ

Viral Video | वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पहा हा व्हायरल व्हिडिओ

नमस्कार मंडळी, वाघ आणि अस्वलाचा झाला आमना-सामना, दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल?

हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

अस्वल हा प्राणी सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र अस्वलही वाघावर भारी पडू शकतो, असा एक व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिंहाच्या किंवा सिहिंणीच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही.

पण अशी हिंमत एका अस्वलानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते.

त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते.

शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष.

पण आमनेसामने आलेले दोन्ही प्राणी जर मांसाहारी असतील तर? दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल?

हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

अस्वल आणि इतर प्राण्यांच्या फाइटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात.पण ताजा व्हिडीओ असा आहे जो बघून लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

महिलेला तिच्या विचित्र नागिन डान्समध्ये साथ देण्यासाठी दोन काका बनले सर्पमित्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही | Dance Viral Video

यात एक अस्वल आणि सिहींण आमनेसामने येतात. पण आश्चर्याची बाब दोघेही एकमेकांना जराही स्पर्श करत नाहीत.

हा व्हिडीओ निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांनी हा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,

एक भव्य वाघीण आणि अस्वल आमनेनसामने येते. दोन्ही प्राण्यांमध्ये होणारी चकमक पर्यटक जीपमध्ये दूरुन पाहत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने नेटीझन्सना चांगलेच प्रभावीत केले आहे.

पण ही घटना पाहणारे प्रेक्षकही चांगलेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

पर्यटकांसमोर अचानक घडलेल्या प्रसंगात पाहायला मिळते की, झुडुपातून एक अस्वल बाहेर पडते आणि वाघिणीच्या समोरून रस्ता ओलांडते.

अनपेक्षित चकमक होऊनही, वाघीण संयम राखते. अस्वलाच्या हालचालींचे लक्षपूर्वक निरीक्षण करते.अस्वल विरुद्ध बाजूने आपला प्रवास सुरू ठेवत

असताना वाघीण पाहत असते. मात्र दोन्ही प्राणी दोन्ही बाजूंनी संयम पाळतात. त्यामुळे याठिकाणी संभाव्य संघर्ष टळतो.

पाहा व्हिडीओ

https://x.com/drrajivguptaias/status/1785129997541478689

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे.

लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.

एका युजरने म्हंटलंय की, “अस्वलाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.”

महत्वाची माहिती येथे क्लिक करून पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top