व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

अरे बापरे दारू सोड, दारू सोड भोंदू बाबाचा अघोरी ‘मारझोड’ उपचार,व्हायरल व्हिडिओ पहा | Viral Video

Viral Video:येथून जवळच असलेल्या घाटनांद्रा येथील एका मंदिरात एक बाबा दारू सोडविण्याच्या नावाखाली अघोरी उपचार करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

दारू सोड, दारू सोड… म्हणत भोंदूबाबा त्या युवकाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

एका मंदिरात गळ्यात हार घालून बसलेला हा भोंदूबाबा दारू सोडविण्याच्या नावाखाली मारहाण करत असल्याचा व्हिडीओ जिल्ह्यात २७ जून रोजी व्हायरल झाला.

१ मिनिट २७ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. फेसबुक पेजवरही या व्हिडीओने जागा व्यापली असून, त्यावर

1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरसह बँकांशी बंधित या नियमांमध्ये मोठे बदल होणार | 1 July New rule changes

व्हिडीओची चौकशी सुरू

व्हिडीओसंदर्भात विचारणा केली असता पोलीस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले, हा व्हिडीओ सायबर पोलिसांकडे दिला असून, चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणाची पडताळणी करणे गरजेचे आहे. बाबा मारतोय, दारू सोड म्हणतोय.

समोरची व्यक्ती कोण आहे, त्याची ओळख पटविणे महत्त्वाचे आहे. चौकशीअंती कारवाई केली जाईल, असेही कडासने यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना सांगितले.

आनंदाची बातमी डिझेल 2 रुपये तर पेट्रोल एवढ्या पैशाने स्वस्त,अजित पवार यांची मोठी घोषणा | Petrol Diesel New Rate

प्रतिक्रिया देत नेटीझन्स आपापल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

या घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला

असता ज्या व्यक्तीला मारहाण झाली, ती हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात येणाऱ्या कापडशिंगी गावची रहिवासी असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Help dada

Scroll to Top